सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तालुकावार तहसीलदार कार्यालयांवर अभिनव असे 'कांदा फेको आंदोलन' करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा ५ पैसे किलो इतक्या कवडीमोल भावाने विकला जात आहे. यामुळे कांदा उत् ...
पुढे वाचामुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या आंदोलनकर्त्यांना भेटून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, माजी आमदार अशोक धात्रक तसेच पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या वेतनवाढीबाबतची कोंडी दूर करण्यात यावी, शिवशाही एसटी भाड्याने न घेता एसटीने विकत घ्यावी, कंत्राटीकरण व खासगीकरण बंद करण्यात य ...
पुढे वाचाविधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौरा पूर्ण झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींना त्याचा अहवाल देण्यात येईल. त्यानंतर दोन आठवड्यातच युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारणी व सर्व जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जातील, अशी माहिती संग्राम कोते पाटील यांनी नाशिक येथे दिली.कोते पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल अहमदनगर येथे युवक मेळाव्याच्या प्रचंड प्रतिसादानंतर आज नाश ...
पुढे वाचा