राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ शनिवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशांच्या गजरात विमानतळावर जंगी स्वागत केले. तब्बल अडीच वर्षांनंतर भुजबळ विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत."प्रत्येक प्रश्न हा त्या त्या घटकासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून मांडण्यात आलेले प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन सभागृहात ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळपास ५० आमदारांनी राज्याच्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांची भेट घेतली आणि त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निवेदन दिले. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा एक अहवाल येणार आहे. हा अहवाल सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याच संदर्भात आम्ही राज्यपालांचीही भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. राज्यपालांना आम्ही विनंती केली आहे की हा अहवाल लवकरात लवक ...
पुढे वाचाहरियाणामध्ये सीबीएसई टॉपर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध करत सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मौन सोडून उत्तर द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया खा. सुळे यांनी दिली आहे.पंतप्रधान मोदी नेहमी महिलांच्या सुरक्षेबाबत बोलतात, म ...
पुढे वाचा