मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी शांतीपूर्ण आणि संयमित मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चांची जगभरातील वृत्तपत्रांनी दखल घेतली. सुमारे ५८ मोर्चे शांतामय मार्गाने राज्यात निघाले. या मोर्चांचं जगभरात कौतुक होत असताना राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र फक्त आश्वासने दिली. गेल्या चार वर्षांत आरक्षणाबाबात काहीच हालचाल न झाल्याने मराठा तरुणांच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला., असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यां ...
पुढे वाचागेले काही दिवस काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. याबाबतीत दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि जयंत पाटील, तसेच त्यांचे प्रभारी मोहन प्रकाश, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांच्यात चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.या चर्चेअंती विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून ...
पुढे वाचापुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - Nawab Malik महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी.महिला व बालकल्याण विभागाची पूरक पोषण आहाराची सहा हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची कंत्राटे रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने आज दिले आहेत. राज्यसरकार ज्या निविदा काढते, त्यापैकी मोठ्या किंमतीच्या या निविदा होत्या. चिक्की प्रकरणातील अनेक अनियमितता याआधीही उघड झाल्या होत्या. निकृष्ट दर्जाचा चिक्कीपुरवठा तसेच बचत गटांना डावलून मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राटे ...
पुढे वाचा