सांगली येथे आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. सांगलीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा अर्धवट तयारीने घेतला गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेलाच नाही असे सांगतानाच पक्षाची संघटना मजबूत करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मजबूत फळी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे बोलताना या सरकारला ग ...
पुढे वाचामोखाडा येथील कुपोषित मुलांच्या मृत्यूस आरोग्य, महिला व बाल कल्याण आणि आदिवासी विकास विभाग जबाबदार असल्याची टीका करत मुख्यमंत्र्यांनी या तिन्ही विभागाच्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मुंडे यांनी आज कुपोषणग्रस्त पालघर जिल्ह्याचा दौरा केला, यावेळी ते बोलत होते. या दौऱ्यात त्यांनी खर्डी आणि वाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व तेथील कुपोषीत बालके व त्यांच्या मातांची विचारपूस केली. तसेच कुपोषणामुळे दगावलेल्या सागर वाघ व ईश्वर साव ...
पुढे वाचाजो व्यापारी केंद्राने निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करेल, अशा व्यापाऱ्यांवर शिक्षापात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हमीभावासंदर्भात व्यापाऱ्यांना दोषी ठरवणे चुकीचे असून सरकारचा हा निर्णय नेहमीप्रमाणे फसवा व दिशाभूल करणारा असल्याचे मत किसान सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी किसान सभा पश्चिम महाराष्ट्र प्रमुखांची बैठक पुणे येथे पार पडली, यावेळी ते बोलत होते.मंत्रिमंड ...
पुढे वाचा