राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ शनिवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशांच्या गजरात विमानतळावर जंगी स्वागत केले. तब्बल अडीच वर्षांनंतर भुजबळ विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत."प्रत्येक प्रश्न हा त्या त्या घटकासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून मांडण्यात आलेले प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन सभागृहात ...
पुढे वाचामुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही दुष्काळ का जाहीर होत नाही, असा प्रश्न मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे. खरंतर केंद्राची समिती येऊन दुष्काळाचे पूर्वपरिणाम होणार नाहीत यासाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. दुष्काळ जाहीर न करणे हा संपूर्ण महाराष्ट्र व शेतकऱ्यांवर अन्याय आहे. याचा त्यांनी पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केला. १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरकारला ज ...
पुढे वाचादेशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी ईव्हीएम हटाव देश बचाव, अशी घोषणाबाजी यावेळी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, खा. धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान उपस्थित होत्या.ईव्हीएम विरोधात असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काल निवडणूक आयोगाला भेट दिली. जवळपास १७ राजकीय पक्ष ईव्हीएमला विरोध करत आ ...
पुढे वाचा