केंद्र आणि राज्यामध्ये 'अच्छे दिन'च्या नावाखाली आश्वासनांची खैरात करुन सत्ता मिळवणाऱ्या सरकारला मतदारांनीच धडा शिकवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी लातूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. सत्तेवर येताना केंद्र आणि राज्य सरकारने 'अच्छे दिन'चे स्वप्न जनतेला दाखवले. आश्वा्सनांची खैरात करत केंद्र आणि राज्यात सत्ता आणली. मात्र, त्यानंतर कुठल्याही आश्वासनाची पूर्तता सरकारला करता आली नाही. शिवाय शेतकरी, बेरोजगार आणि तरुणांच्या हाताला कामही दे ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूर तालुक्यात शनिवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. राष्ट्रवादीने अनेक संस्थांची स्थापना केली. आज त्या संस्था सक्षमपणे काम करत आहेत. राष्ट्रवादीने बारामती, पिंपरी-चिंचवड सारख्या भागांचा कायापालट करुन दाखवला. इंदापुरातही आम ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात माथाडी कामगारांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माथाडी कामगार हे राष्ट्रवादीच्या पाठिशी उभे राहतील असे निवेदन आणि ग्वाही माथाडी कामगार सेलतर्फे यावेळी देण्यात आली.बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत पक्ष नेहमीच पुढाकर घेतो असे सांगितले. शरद पवार साहेबांनी नेहमीच माथाडी कामगारांना महत्त्व दिले. जेव्हा नवी मुंबई शहराची स्थापना झाली तेव्हा माथाडी कामगारांसाठी विशिष्ट जागा मिळावी, ...
पुढे वाचा