माळीण गावात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण गाव पुन्हा उभारण्याचे मोठे आव्हान पेलण्यात आले. सुमारे १० कोटी रुपये खर्च करून माळीणचे पुनर्वसनाचे काम झाले. देशातील सर्वात जलगदतीने पुनर्वसित होणारे माळीण हे पहिले गाव असणार आहे. या ठिकाणी घरे आणि मूलभूत सुविधा उभ्या करण्यात आला असून, माळीणवासीयांना लवकर ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सहा विभागीय मेळावे आयोजित केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिली. या मेळाव्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. अहमदनगर येथील दौऱ्यावर असताना ते बोलत होते.दरम्यान आज पाथर्डी आणि शेगाव येथे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्य ...
पुढे वाचाराज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत भाजपचेच नेते व कार्यकर्ते पोलिसांवर हल्ला करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला होता. जालना जिल्ह्यातील भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या अरेरावीला कंटाळून बदलापूरचे पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी कुटुंबासह आत्महत् ...
पुढे वाचा