गेली ७ अधिवेशने विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी तेव्हाच विधिमंडळाचे कामकाज चालू देऊ, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते जयंत पाटील यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यानंतर पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विरोधकांची भूमिका विशद केली, यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत ...
पुढे वाचारेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ८ मे ते ११ मे या तीन दिवसांच्या कालावधीत मुंबईतून रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन महिला अचानक गायब झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे आयजी ए. के. सिंग तसेच एडीजी कनकरत्न यांची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आले. प्रत्येक रेल्वेच्या डब्यात तसेच प्रत्येक फलाटांवरही सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली. याती ...
पुढे वाचामराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून सरकारने समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. या मुद्यावर आता अधिक चर्चा, चालढकल न करता राज्य सरकारने आरक्षणाचा निर्णय त्वरीत जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली. राज्य सरकारमधील भाजप व शिवसेना, तसेच त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सर्वच प्रकारच्या आरक्षणांना विरोधाची राहिली असल्यानं यासंदर्भात सरकारकडून होत असलेली कार्यवाही म्हणजे आरक्षण मागणाऱ्या समाजाची श ...
पुढे वाचा