राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना चार दिवसांच्या उपचारांनंतर आज सकाळी रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. ते मुंबईकडे रवाना झाले.पवार साहेबांना डॉक्टरांनी आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी माध्यमांशी बोलताना कार्यरत राहाण्याचीच सवय असणाऱ्या पवार साहेबांनी स्वतः मात्र आपल्याला पुढील दोन महिन्यांत एकही सुट्टी नसल्याचे सांगितले. आपल्याला एका जागी बसून राहायची सवय नसल्याचे सांगत 'आता विश्रांतीचं कसं करायचं ते बघू!' असे म्हटले.आदरणीय पवार साहेबांची प्रकृत ...
पुढे वाचाचंद्रपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बोलताना कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधन यांनी केलेले आरोप भयानक स्वरुपाचे आहेत, असे ते म्हणाले. राज्य सरकारने त्याची दखल घेऊन योग्य चौकशी करावी. जर यात तथ्य असेल तर कारवाई करावी. पण जर हे सत्य नसेल तर अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत याबाबत खबरदारी घेतली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.पुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले की सरकारने कर्जमा ...
पुढे वाचाअलीकडे हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण तर खूपच धक्कादायक आहे. या सर्व गोष्टी पाहता हे खरंच कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. पवार यांच्या चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला आज गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात ज्या घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहम ...
पुढे वाचा