इक्बाल कासकर प्रकरणात जाणूनबुजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाव गोवले जात आहे. पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान आखले जात आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी असल्याचे खोडसाळ वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले होते. याबाबत सांगली येथे पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सुळे यांनी हे स्पष्टीकरण दिले.पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की प्रकरणाची चौकश ...
पुढे वाचापुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे ...
पुढे वाचासध्याची वर्तमान परिस्थिती ही सर्व समाजासाठी आणि पक्षासाठी महत्त्वाची आहे. एका पक्षाचे विचर थोपवण्याचे प्रकार चालू असतानाच घटना दुरुस्तीची चर्चा वारंवार उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच वकिलांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. २०१९ साली परिवर्तन करायचे असेल तर वकील ज्याप्रकारे कोर्टात युक्तीवाद करतात त्याप्रमाणे समाजात जावून राष्ट्रवादीच्या बाजुने युक्तिवाद करत पक्षाची भूमिका मांडावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची बैठक आज ...
पुढे वाचा