संपूर्ण राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमध्ये विविध मागण्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणीही प्रमुख्याने होत आहे. यावर आपले मत व्यक्त करताना राज्य सरकारने दोन दिवसांच्या आत मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, असा अल्टीमेटम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणासाठी प्रसंगीकायद्यात बदल करायचा असल्यास विरोधी पक्ष सरकार सोबत असेल हे स्पष्ट करतानाच इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ ...
पुढे वाचाउपाययोजना करण्यासाठी सरकार आणखी कशाची वाट पाहात आहे?राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंत्रालयासमोर एल्गारकांद्याला हमीभाव नाही, नोटाबंदीमुळे शेतमजुरांना मजुरी देता येत नाही म्हणून नैराश्यातून येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपले पाच एकर कांद्याचे उभे पीक जाळून टाकल्याची घटना ताजी आहे. याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी त्याच शेतातील जळलेले कांदे मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले. सरकारने तात्काळ कर्ज ...
पुढे वाचाओबीसी समाजाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीकडे सरकारचे दुर्लक्षओबीसी समाजाच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाकडे सरकार कमालीचे दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनाची पूर्तताही केली नाही. आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याबाबत खास लक्ष दिले जात होते. राष्ट्रवादीने शिष्यवृतीतही वेळोवेळी वाढ केली होती. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होत आहे. त्यामुळेच सत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते. आपला जनाधार जास्त हे यातू ...
पुढे वाचा