बहुचर्चित सातव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झाले. पुणे फिल्म फाऊंडेशन व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यास खा. सुप्रिया सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर महोत्सव संचालक जब्बार पटेल, सरचिटणीस शरद काळे, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद स ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नेहमीच साथ लाभली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. ते परतूर येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपच्या राज्यातील मनमानी कारभारावर सडकून टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे लोकांना प्रलोभने दाखवण्याचे काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अचा ...
पुढे वाचादेशाचे व राज्याचे युती सरकारने नुकसान केले असून सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील जाहीर सभेत पवार यांनी विरोधी पक्षांवर टिकास्त्र सोडले. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या या युती सकराने शेतकऱ्यांचा व जनतेचा भ्रमनिरास केला आहे. जादुची कांडी फिरविल्याने प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी खस्ता खाव्या लागतात,निवडणुका आल्या की केंद्र सरकार आश्वासनांचा पाऊसच पाडते. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या ...
पुढे वाचा