आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

24 Feb 2017 , 06:24:16 PM

आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसाम चे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत नेता गमावला आहे. बोरा हे एक व्यासंगी, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून राजकीय वर्तुळात जाणले जात. पक्षातर्फे रिपुंजय बोरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

संबंधित लेख