राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ठाण्यात प्रचार दौरा आयोजित केला गेला होता. या प्रचार दौऱ्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून या प्रचार दौऱ्यात तरुण कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या प्रचार दौऱ्यादरम्यान ठाण्याचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद पंराजपे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार हेमंत टकले, आमदार निरजंन डावखरे आणि युवती मुंबई अध्यक्ष अदिती उपस्थित होत्या.सुप्रिया सुळे या कोपरी व बाळकुंभ या परिसरातील रोड शोमध्ये सहभागी झाल्या, तसेच त्यांनी प्रभाग क्र. ११ म ...
पुढे वाचाशुक्रवारी विधानसभेत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज क्रमात दाखवलेल्या लक्षवेधी सुचना पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी हरकत घेत सभागृहाच्या कामकाजावर आपली नाराजी व्यक्त केली.यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्या वेळी एखाद्या महत्वाच्या विषयासंदर्भात सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडली जाते. त्यावेळी त्या विषयावर संबधित विभागाच्या मंत्र्याकडून ठोस उत्तर मिळावे अशी सदस्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो सदस्यही त्या विषयासंदर् ...
पुढे वाचासरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधक आज आक्रमक झाले. विधानभवनाच्या आवारात सरकारविरोधी फलक झळकावत विरोधी पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, आ. राजेश टोपे व अन्य आमदार उपस्थित होते.गेल्या दोन ...
पुढे वाचा