राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांची जयंती साजरी

11 Apr 2017 , 07:40:16 PM

आद्य समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव पाटील, ग्रंथालय विभागाचे सरचिटणीस प्रशांत लोंढे, चिटणीस सदाशिव नाईक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख