आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साडीवाटप

15 Apr 2017 , 11:05:45 PM

संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान चिखली येथे विरोधी पक्षातील सदस्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसमावेत भोजन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांची तसेच लहान मुलांची आस्थेने विचारपूस केली. या महिलांना साडीवाटपही यावेळी करण्यात आले. 

संबंधित लेख