विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वाढत्या महागाईविरोधात, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अशी सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारी संघर्षयात्रा आहे. पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद संघर्षयात्रेला मिळत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अब ...
पुढे वाचाकर्जमाफीसाठी महाराष्ट्राला उत्तर प्रदेशचा अभ्यास करावा लागतो ही शोकांतिका आहे, महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री माननीय स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची ही प्रतारणा आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज कराडमध्ये केली. ते स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे आयोजित संघर्ष मेळाव्यात बोलत होते. राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. शेतकऱ्यांच्या या दुर्गतीला सरकार जबाबदार आहे, म्हणूनच या सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार आम्ही केलाय आणि हा व ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी औसा तालुक्यातील एलौरी या गावी जाऊन गारपीटीत जखमी झालेल्या ललिता रविकांत वाळके यांची कुंभारी येथील अश्विनी रूग्णालयात भेट घेतली. वाळके यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे. त्यांचा हात ठीक व्हावा यासाठी डॉक्टर्सची टीम प्रयत्न करत आहे. पवार यांनी वाळकेंच्या उपचार खर्चासाठी काही रक्कम मदत म्हणून दिली. तसेच त्यांच्या पुढील उपचारासाठीदेखील काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ...
पुढे वाचा