शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून कोल्हापूर येथून सुरुवात होत आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळास भेट देऊन विरोधक संघर्षयात्रेच्या नव्या पर्वाची सुरुवात करतील. यानंतर पत्रकारांशी वार्तालाप झाल्यानंतर मुधाळतिट्टा, दसरा चौक आणि जयसिंगपूर येथे दिवसभरात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याखेरीज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येऊन सरकारला धारेवर धरण्यासाठीचे पुढील धोरण आखले जाईल.यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदे ...
पुढे वाचाशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांना सुरु केलेल्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात १७ मे पासून रायगड किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन होईल. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याच्या हक्कासाठी लढा दिला त्या महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन त्या ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते पत्रकारांशी संवाद साधतील. पुढे रत्नागिरी येथे प्रवास करत भरणे नाका व बहादुरशेखवाडी येथे अनुक्रमे संघर्षयात्रेचे आगमन व स्वागत केले जाईल. त्यानंतर चिपळूण येथील सावर्डे या गाव ...
पुढे वाचासंघर्षयात्रेच्या धुळे येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना, तुरीला भाव घोषित करत सरकारने केवळ शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, बारदाने खरेदी झाली नाही म्हणून नाफेडने तूर खरेदी बंद ठेवली आहे तसेच व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दलाली वाढवली आहे, त्यामुळे हे सरकार म्हणजे फेकू सरकार असल्याची टीका केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, भाई जगताप, प्रकाश गजभिये, अबू अझमी, प्रा. कवाडे, राहुल बोंद्रे, ...
पुढे वाचा