आदिवासी आश्रमशाळेतील विदयार्थ्यांना यापुढे शालेय साहित्य खरेदीसाठी अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात

12 May 2017 , 11:02:18 PM

राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार व आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांना यश

आदिवासी आश्रमशाळेतील विदयार्थ्यांना शालेय साहित्य व दैनंदिन साहित्य निकृष्ट दर्जाचे पुरविले जात होते. याचे पुरावे देऊन शासनाच्या भोंगळ कारभाराचे भर सभागृहात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मागच्यावर्षी वाभाडे काढले होते. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आश्रमशाळेंना भेटी देऊन बोगस साहित्य गोळा केले होते.

संबंधित लेख