शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा असहकार आंदोलन छेडण्यात येईल - शंकरआण्णा धोंडगे

04 Sep 2017 , 05:48:45 PM

२०१७ पर्यंत संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला कायद्याने योग्य हमी भाव, शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करणे अशा विविध मागण्या शेतकऱ्यांतर्फे केल्या जात आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरआण्णा धोंडगे यांनी दिला. ते शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत अमरावती येथे बोलत होते.

संबंधित लेख