विधवा महिलेला विहीर मिळवून देण्यासाठी अजित पवार यांनी घेतला पुढाकार

04 Dec 2017 , 06:37:40 PM

काबाडकष्ट करणाऱ्या विधवा महिलेस विहीरीसाठी अनुदान मिळावे यासाठी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा पुढाकार घेतला. संगीता काळे ही काबाडकष्ट करणारी विधवा महिला शेतकरी. अवघी दोन एकर जमीन, तीन मुलं, आजारी दिर असा परिवार. सरकारी अनुदानातून खूप आधी विहिरीची मागणी केली होती. तिची मागणी तिच्या शिवारातूनच फोन लावून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यापर्यंत पोहोचवली.

संबंधित लेख