हल्लाबोल आंदोलनाच्या पूर्वतयारीनिमित्त आढावा बैठक

08 Dec 2017 , 06:59:57 PM

आज हल्लाबोल आंदोलनाच्या पूर्वतयारीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची सर्व जिल्हा समन्वयकांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे व सोशल मीडिया प्रभारी आनंद परांजपे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी तसेच पक्षाच्या पुढील वाटचालीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर कोणत्या पद्धतीने करता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

संबंधित लेख