राज्यातील नदीजोड प्रकल्पाचे एक थेंबही पाणी गुजरातला जाता कामा नये – आ. अजित पवार

27 Dec 2017 , 07:38:45 PM

राज्यातील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प हा महत्त्वाचा विषय आहे. या प्रकल्पामुळे मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला पाणी मिळणार आहे. या भागात पाणी कमी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला झुकते माप देऊ शकतात. तेव्हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना बळी पडू नये आणि या प्रकल्पातील एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ नये, अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी केली.

संबंधित लेख