शरद युवा महोत्सवाचा जल्लोषात समारोप

02 Jan 2018 , 11:16:35 PM

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित शरद युवा महोत्सवाचा आज युवा जल्लोषात समारोप झाला.

मागील २ दिवसांत अकरा स्पर्धांमधून चार हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. भोरवेल्हामुळशीहवेली आणि पुरंदर तालुक्यातील १०००० हून अधिक युवांनी कार्यक्रमास हजेरी लावली.

या महोत्सवाचे पारितोषिक वितरण बारामती टेक्स्टटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जालिंदर कामठेदिगंबर दुर्गाडेसुदाम आप्पा इंगळेबाबुसाहेब माहुरकरशिवाजी पोमणसंदीप कदमराजेंद्र घाडगेनितीन घोरपडेअशोक भोसलेवैशालीताई नागवडेजितेंद्र इंगवलेगौरीताई कुंजीर,सारिका इंगळेविराज काकडेमाणिकराव झेंडेसंजय आण्णा जगतापशामकांत भिंताडेसंतोष जगतापपुष्कराज जाधवचेतन जाधवजयदीप बारभाईएन.डी.जगतापईश्वर बागमारबबनराव टकलेभानुकाका जगतापधनंजय भोईटेसुनील धिवारउत्तमबापू धुमाळमोहन जगतापदिलीप थोपटेशांताराम कापरेऋतुजा धुमाळयोगेश फडतरेकलाताई फडतरेबंडूकाका जगतापपुंजाताई भिंताडेदीपक नाना टकलेमंगल नानी म्हेत्रेसंग्राम सस्तेअमित झेंडेमनीष रणपिसेनीलेश म्हेत्रे उपस्थित होते.