अमृतमहोत्सव

2015-12-12 09:00:00

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या ७५ व्या वाढदिवशी, शनिवार दि.१२ डिसेंबर २०१५ रोजी, सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात उपस्थित राहून सर्व विविघ क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
 
तरी या कार्यक्रमाच्या वार्ताकंनासाठी व छायाचित्रणासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी व कॅमेरामन यांनी उपस्थित रहावे ही विनंती.


टीप –  वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसाठी 0.B.Output ची सुविधा करण्यात आलेली आहे.