राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रणरागिणींची पहिली यादी

31 Jan 2016 , 01:33:20 PM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रणरागिणींची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. आदरणीय पवारसाहेबांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचविण्याचे तसेच आदरणीय साहेबांना, अजितदादांना,सुप्रियाताईंना,प्रदेशाध्यक्ष तटकरेसाहेबांना अपेक्षित असलेली राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसची संघटना अधिक मजबूतीने उभी करण्यासाठी उभी राहील.

.  रत्नागिरी जिल्हाध्यक्ष-चित्रा चव्हाण
    सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष- नम्रता कुबल
   लातूर जिल्हाध्यक्ष- भाग्यश्री क्षिरसागर
   जळगाव जिल्हाध्यक्ष - विजया  पाटील
   जळगाव शहराध्यक्ष- मीनल पाटील
   चंद्रपूर जिल्हाध्यक्ष- बेबी उईके
   गडचिरोली जिल्हाध्यक्ष- सोनाली पुण्यपवार
   गडचिरोली शहराध्यक्ष- मनिषा खेवले
   नंदूरबार जिल्हाध्यक्ष- हेमलता शितोळे
   नंदुरबार शहराध्यक्ष- मनिषा पाटील
    मिरा-भाईंदर अध्यक्ष - ज्योत्स्ना हसनाळे
    नवी मुंबई अध्यक्ष- माधुरी सुतार
    पिंपरी चिंचवड अध्यक्ष - सुजाता पालांडे

संबंधित लेख