राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील लावत सरकारचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी,राज्यातील लोड शेडिंग, रेशनिंग दुकानातून गायब झालेली साखर, महिलांची असुरक्षितता, वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे असा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे कंदील लावत निषेध केला. सरकारची दिवाळी त ...
पुढे वाचालहानपणी आपण ही कोल्हा व करकोच्याची गोष्ट ऐकलीच असेल. ज्यात करकोच्याला जेवणाचे आवतण देऊन धुर्त कोल्हा पसरट भांड्यात अन्न वाढतो जेणेकडून त्याला ते खाताच येणार नाही. मात्र जेवणाचे निमंत्रण दिल्याचा व जेवण वाढल्याचा मोठेपणा मात्र कोल्ह्याचा .. असंच काहीसं सध्या केंद्र सरकारकडून देशातील तरूणांच्या बाबतीत केले जात आहे. नेहमीप्रमाणे मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या मुद्रा योजनेंतर्गत नवा व्यवसाय करण्यास उत्सुक असलेल्या तरूणांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उस्मानाबाद कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, आ.राणाजगजीतसिंग पाटील, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे, स्थानिक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना सुनील तटकरे यांनी ही निवडणूक पक्षासाठी कसोटीची ठरणार असल्याचे प्रतिपादन ...
पुढे वाचा