राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका

07 Oct 2018 , 07:30:10 PM

राष्ट्रवादी भवन येथे आज सलग दुसऱ्या दिवशी होत असलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांच्या पहिल्या सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख     उपस्थितीत कल्याण, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर जिल्ह्यांच्या बैठका घेण्यात आल्या.

या बैठकींसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,  राष्ट्रीय सरचिटणीस सुनाल तटकरे, खा. प्रफुल पटेल, खा. माजिद मेमन, आ. छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खा. विजयसिंह मोहिते पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित आहेत.

संबंधित लेख