सत्तेत आल्यावर उत्तम विकास करण्याची पक्षाची परंपरा आहे - जयंत पाटील

23 Oct 2018 , 08:48:54 PM

कोल्हापूर-शिरोळ नगरपालिकेमध्ये अमरसिंह माने पाटील यांचा विजय झाला याबद्दल जनतेचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले शिरोळवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. अमर माने हे पक्षाचे चांगले कार्यकर्ते आहेत, ते शिरोळ नगरपालिकेचा विकास करतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख