भाजप नेत्यांची खोटे बोल पण रेटून बोल ही कार्यपद्धती गेल्या चार वर्षांत स्पष्ट झाली आहे - जयंत पाटील

02 Nov 2018 , 10:04:35 PM

"१२ हजार कोटी जाहिरातींवर खर्च करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्व करत असलेल्या या सरकारच्या काळात महाराष्ट्राने चार वर्षेकाढली. ‘काढली’ असेच म्हणावे लागेल. आज भाजपप्रणीत नेतृत्वाखालील हे सरकार चौथा वर्धापन दिन साजरे करतेय खरे. पण विकासाच्या मुद्यांवर कुठलीच वाढ झालेली नसल्याने या मुहूर्ताला ‘वर्धापन दिन’ का म्हणायचे, हा प्रश्न मनात येतो", राज्य सरकारचा असा खरमरीत समाचार घेतला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात ...
संपूर्ण वाचा:-
https://www.loksatta.com/…/interview-with-ncp-state-presid…/

संबंधित लेख