राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटकपदी बापूसाहेब डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांच्या हस्ते डोके यांना आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम, चिटणीस संजय बोरगे उपस्थित होते. उपस्थितांनी डोके यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ...
पुढे वाचाबीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून पक्षाशी व मतदारांशी द्रोह करणाऱ्यांवर पक्षनेतृत्व लवकरच कठोर कारवाई करेल, अशी माहिती विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यातील पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीने झटत असताना व त्यांच्या परिश्रमांवर लोकमान्यतेची मोहर उमटलेली असता ...
पुढे वाचाकोकणात नाणार प्रकल्पावरून सुरू झालेला वाद काही केल्या थांबत नाही. उद्धव ठाकरे आणि भाजपकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत सांगितले होते की या प्रकल्पाचे नोटीफिकेशन आम्ही रद्द करत आहोत. मात्र दोन दिवसांपूर्वीच धमेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत नाणार प्रकल्पासाठी तीन लाख कोटींचा करार झाला. जाहीर सभेत सांगितल्याप्रमाणे जर नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले असेल तर धमेंद्र प्रधान यांनी हा करार केलाच कसा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक ...
पुढे वाचा