प. महाराष्ट्रात हिवाळ्यातच पाणीटंचाई

08 Dec 2018 , 10:06:48 PM

पश्चिम महाराष्ट्रात यंदा हिवाळ्यातच सुमारे पावणेदोन लाखांपेक्षा जास्त रहिवाशांसह २० हजार जनावरांना टँकरने पाणी द्यावं लागतंय. काही दिवसांत पाण्याचे हे संकट आणखी तीव्र होणार आहे. तरी सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच करतंय. पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाची ही स्थिती असताना सरकारने मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ जाहीर केलेलाच नाही. हे सरकार तहानलेले घसे ओले करण्याची व्यवस्था करणार का, हा प्रश्नच आहे...

संबंधित लेख