सरकारला बळीराजाशी घेणं-देणंच नाही

11 Dec 2018 , 12:49:31 AM

भडाणे या नाशिक जिल्ह्यातल्या गावातला कांदा उत्पादक शेतकरी तात्याभाऊ खैरनार यांनी आत्महत्या केली. घाम शिंपून उगवलेला पाच-सातशे क्विंटल कांदा खैरनार यांच्या हाती होता. तरीही त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, हे दुर्दैवच! शेतमालाला भावच मिळाला नाही, तर शेतकरी करणार तरी काय, असा प्रश्न विचारणारे त्यांचे नातेवाईक, सरकारनं वेळीच लक्ष दिलं तर शेतकऱ्यांचा जीव वाचेल हे अस्वस्थ करणारं वास्तव शांतपणे सांगताना ऐकणाऱ्यांना मात्र अस्वस्थ करून टाकतात...

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/363236967572787/

संबंधित लेख