वाढदिवसानिमित्त कोणतीही बॅनरबाजी न करता दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा - खा. शरद पवार

12 Dec 2018 , 07:30:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही बॅनरबाजी न करता दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा, असे आवाहन  आदरणीय शरद पवार साहेबांनी केले होते. त्याला राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातुन दुष्काळग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी हरिष सनस यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीसाठीचा धनादेश राष्ट्रवादी वेल्फअर ट्रस्टकडे सुपूर्द केला आहे.

संबंधित लेख