दरवर्षी दगावतात २,३९,००० बेटीयां...

24 Jan 2019 , 04:44:23 PM

असं म्हणतात की, प्रत्येक मुलगी तिच्या वडिलांसाठी राजकुमारीच असते... पण भारतातली परिस्थिती मात्र वेगळंच काही तरी सांगतेय. स्त्रीभ्रूणहत्या आणि आपल्याला मुलगी झाली म्हणून तिची काळजीच घेतली नाही, दुर्लक्षच केलं हेसुद्धा बेटी दगावण्याचं कारण ठरतंय. २०१८मधील एका अहवालानुसार भारतात दरवर्षी २ लाख ३९ हजार पाच वर्षाखालील मुली मृत्युमुखी पडतायत... बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेच्या नावाखाली निव्वळ जाहिरातबाजी करणाऱ्या केंद्र सरकारच्या डोळ्यांत ही आकडेवारी म्हणजे झणझणीत अंजनच आहे...

संदर्भ - https://goo.gl/4fj4XK

संबंधित लेख