राज्यात आरक्षणासोबत दुष्काळाचा विषय गंभीर बनला आहे. आपल्या मागण्यांसाठी कित्येक किलोमीटर पायपीट करत माणसे आझाद मैदानावर आली आहेत. राज्यात अशी अवस्था याआधी कधीच झालेली नव्हती. ६ महिन्यांपूर्वी दिलेले शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही, शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.साडेपाच लाख शेतकरी सरकारी मदतीपासून वंचीत आहेत. आपला आक्रोश मांडण्यासाठी हा शेतकरी मोर्चा निघाला आहे, तो या सरकारला शेवटचा धडा देण्य ...
पुढे वाचापावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. परंतु अर्थसंकल्प सादर होतानाच तो अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समोर आणला, त्यामुळे या मुद्दयावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून अर्थसंकल्प फुटल्याचा जोरदार निषेध करण्या ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूर तालुक्यात शनिवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. राष्ट्रवादीने अनेक संस्थांची स्थापना केली. आज त्या संस्था सक्षमपणे काम करत आहेत. राष्ट्रवादीने बारामती, पिंपरी-चिंचवड सारख्या भागांचा कायापालट करुन दाखवला. इंदापुरातही आम ...
पुढे वाचा