राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुंबईत इफ्तार दावतचे आयोजन..

21 May 2019 , 12:47:37 PM

पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इफ्तार दावतचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. Sharad Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या रोजा इफ्तारमध्ये बंधुप्रेम आणि सलोख्याचा संदेश देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस Sunil Tatkare, माजी विधानसभा अध्यक्ष Dilip Walse Patil, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Dhananjay Munde, मुख्य प्रवक्ते Nawab Malik, कोषाध्यक्ष आ. Hemant Takle, राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष Sachin Ahir, खा. माजिद मेमन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, माजी आमदार अशोक धात्रक, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, पक्षाचे प्रवक्ते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख