राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन!

01 Jun 2019 , 06:07:33 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील सर्वसाधारण बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले. यावेळी खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे अभिनदंन करून पवार साहेबांनी त्यांना संसदेतील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


संबंधित लेख