सागरी किनारी पर्यटन विकासासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर प्रकल्प तफावत निधी उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे

09 Mar 2020 , 03:12:16 PM

सागरी किनारी पर्यटन विकासासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर प्रकल्प तफावत निधी उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पर्यटन व हॉस्पिटॅलीटी पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू करणार

संबंधित लेख