देशातील सर्व घरांना २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने

09 Mar 2020 , 03:47:49 PM

देशातील सर्व घरांना २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम पुर्नरचित करून तो जलजीवन मिशन या नवीन कार्यक्रमांतर्गत अंतर्भूत, राज्यातील एकूण १०हजार नवीन पाणीपुरवठा योजनांचा या अभियानांतर्गत समावेश

संबंधित लेख