रक्तदान हे जीवनदान आहे..

26 Mar 2020 , 01:06:13 PM


वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन रक्तदान सुरू राहिले पाहीजे..

नागरिकांनी कृपया सोशल डिस्टन्सिंग ठेवून, गर्दी न करता, स्वच्छतेचे सर्व नियम पाळून रक्तदान करून रक्ताचा साठा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात येत आहे.

संबंधित लेख