जनता दरबार उपक्रमांतर्गत - गृहमंत्री ना. अनिल देशमुख

12 Sep 2020 , 09:33:27 AM

जनतेच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू करण्यात आलेल्या जनता दरबार उपक्रमांतर्गत आज गृहमंत्री ना. अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हजर होते. भेटीसाठी आलेल्या नागरिकांना त्यांच्या समस्या गृहमंत्र्यांकडे मांडण्याची संधी मिळाली. ना. अनिल देशमुख यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचे निवारण केले.

संबंधित लेख