'जनता दरबार' उपक्रमांतर्गत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ

01 Oct 2020 , 05:29:37 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी सुरू केलेल्या 'जनता दरबार' उपक्रमांतर्गत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ हे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हजर होते. भेटीसाठी आलेल्या नागरिकांना त्यांचे प्रश्न थेट ना. छगन भुजबळ यांच्यापुढे उपस्थित करण्याची संधी मिळाली. ना.

यांनीही त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित लेख