महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई येथील नुतनीकरण मा.खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब

01 Oct 2020 , 05:34:31 AM

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई येथील नुतनीकरण केलेल्या मुख्य कार्यालय इमारतीचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री मा.नामदार जयंत पाटील, कामगार मंत्री मा.नामदार दिलीपराव वळसे-पाटील, सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री मा.नामदार दादा भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.नामदार राजेश टोपे, साखर संघाचे अध्यक्ष मा.जयप्रकाश दांडेकर व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

संबंधित लेख