नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात #Covid19 च्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

01 Oct 2020 , 05:42:29 AM

आज नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात #Covid19 च्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गृहमंत्री ना. अनिल देशमुख, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री ना. सुनील केदार, खासदार कृपाल तुमाणे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख