परभणी जिल्ह्यातील हादगाव पावडे, सेलू तालुका येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी

26 Oct 2020 , 12:32:59 PM

परभणी जिल्ह्यातील हादगाव पावडे, सेलू तालुका येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची आज अल्पसंख्याक मंत्री व परभणीचे पालकमंत्री ना. नवाब मलिक यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून न जाता आलेल्या संकटाला धीराने सामोरे जावे, या संकटात महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी दिला

संबंधित लेख