ग्रामपंचायत हद्दीतील सहकारी औद्योगिक वसाहतींना #MIDC प्रमाणे ग्रामपंचायत कर व वसुलीचा अधिकार देण्याबाबत बैठक झाली.

26 Oct 2020 , 01:09:13 PM

आज राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत हद्दीतील सहकारी औद्योगिक वसाहतींना #MIDC प्रमाणे ग्रामपंचायत कर व वसुलीचा अधिकार देण्याबाबत बैठक झाली. या बैठकीला खा. सुनिल तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास उपस्थित होते.

संबंधित लेख