'जनता दरबार' उपक्रमांतर्गत राज्यमंत्री आदिती तटकरे

07 Nov 2020 , 12:30:47 PM

आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'जनता दरबार' उपक्रमांतर्गत आज राज्यमंत्री आदिती तटकरे या सायंकाळच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होत्या. भेटीसाठी आलेल्या नागरिकांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले आणि त्यांचे निरसन करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.

संबंधित लेख