शेतकऱ्यांची निकड भागवून वाढदिवस साजरा, अतुल लोंढे यांचा स्तुत्य उपक्रम

31 Mar 2016 , 09:14:20 PM


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सच्चे कार्यकर्ते अतुल लोंढे यांनी पदाधिकारी व प्रवक्ते म्हणून वावरताना सामाजिक भान ठेवून अत्यंत साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला. शेतकरी व गरजूंची आर्थिक निकड भागवण्याचा वेगळा पायंडा लोंढे यांनी या उपक्रमातून पाडला आहे. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना या अर्थिक मदतीचे वाटप करत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लोंढे यांनी केलाय.  


संबंधित लेख