शिवसेना कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

28 Oct 2016 , 05:05:38 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा ठाकरे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. जयदत्त क्षीरसागर, आ.हेमंत टकले, आ.जयंत जाधव, आ.प्रभाकर घार्गे, आ.संदिप बाजोरिया, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख